Tourism Week - World Tourism Day

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय IQAC आयोजित पर्यटन सप्ताह२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर, २०२१ अंतर्गत ‘हिंदी-भूगोल’ विभागा मार्फत मालवण तालुका मर्यादीत
खुली रांगोळी स्पर्धा २९ सप्टेंबर २०२१ विषय : पर्यटन

  • रांगोळी कमीत कमी २२ आणि जास्तीत जास्त ४४ फूट असावी.
  • रांगोळी काढतानाचा जास्तीत जास्त १ मिनिटाचा विडिओ पोस्ट करावा.
  • रांगोळी पूर्ण झाल्यानंतरचा १ फोटो सेंड करावा .
  • परीक्षकांचा निकाल बंधनकारक राहील.
  • दिनांक २९/०९/२०२१ रोजी संध्याकाळी ६:०० पर्यंत फोटो आणि विडिओ पाठवावा.
  • दिनांक २९/०९/२०२१ रोजीचं रांगोळी काढलेली असावी. फोटोवर तारीख असणे बंधनकारक आहे.
  • एका स्पर्धकाला एकच रांगोळी काढता येईल.
  • https://forms.gle/THXYHiNRMES98eox8 या लिंक वर स्पर्धेचं रजिस्ट्रेशन करावे.
  • skpsrangoli@gmail.com या मेलवर किंवा ९४०४३८८११८ या WhatsApp नंबरवर विडिओ आणि फोटो सेंड करावा.
  • अधिक माहितीसाठी संपर्क :
   प्रा. एच. एम. चौगले – 📞 ९४०४३८८११८ .
   प्रा. आर. एन. काटकर –  📞 ९४२३३०२४४२ .
  •  स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
  •  बक्षीसे :
   1. प्रथम – १००० /- रु. प्रमाणपत्र
   2. द्वितीय – ८०० /- रु. प्रमाणपत्र
   3. तृतीय – ५०० /- रु. प्रमाणपत्र
  • हिंदी विभाग प्रमुख : प्रा.एच.एम. चौगले
  • भूगोल विभाग प्रमुख : प्रा. डॉ.आर.एन.काटकर
  • प्राचार्या : डॉ. उज्ज्वला सामंत