‘जिमखाना विभाग’

Dr. Mrs. S. S. Naik

प्रा. डॉ. सुमेधा नाईक

जिमखाना विभाग प्रमुख

Prof. Shri. H.M. Chougale

प्रा. एच. एम. चौगुले

जिमखाना विभाग सहाय्यक

स्थापना :- सन १९६५

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील सहशैक्षणिक उपक्रमातील ‘ जिमखाना विभाग ’ हा एक महत्वाचा विभाग आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून जिमखाना विभाग अस्तित्वात आहे. दरवर्षी मुंबई विद्यापिठामार्फात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाकडून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे व यामध्ये सुवर्णपदक, रजतपदक तसेच कांस्यपदक प्राप्त केलं आहे.

  • महाविद्यालयामध्ये जिमखाना विभागासाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध केलेला आहे. या हॉलमध्ये ‘इनडोअर गेम्सच’ आयोजन करण्यात येत. टेबल टेनीस, कॅरम, बुद्धीबळ यासारख्या स्पर्धांच आयोजन या हॉलमध्ये केलं जात.
  • जिमखाना विभागाकडे क्रिकेट, बुद्धीबळ, हॉलीबॉल, फुटबॉल, कॅरम, टेबल टेनीस, भालाफेक, बॅडमिंटन, रस्सीखेच, रनींग शूज, इत्यादी खेळांचे साहित्य उपलब्ध आहे.
  • जिमखाना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये दरवर्षी दहीहंडी उत्सव, नारळ लढविणे स्पर्धा, तिळगूळ समारंभ, वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
  • वार्षिक स्नेहसंमेलन समारंभा दरम्यान दरवर्षी स्पोर्ट्स – डे चं आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थी सहभाग घेतात. यावेळी क्रिकेट, रस्सीखेच, कॅरम, इत्यादी स्पर्धांच आयोजन करण्यात येत.

 

  • Achivements :-
  • महाविद्यालयाच्या क्रिकेट टीमने सन २००३-२००४ या शैक्षणिक वर्षामध्ये मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत झोन क्र. ५ मध्ये ‘प्रथम’ क्रमांक प्राप्त केला व महाविद्यालयाचा संघ मुंबई येथील स्पर्धेसाठी पात्र ठरला. कर्णधार – पांडुरंग कारेकर.
  • चंद्रवदन कुडाळकर –  पोलो वाँल्ट – गोल्ड मेडल
  • सुचित्रा बांदेकर   –  गोल्ड मेडल – मराठी विषय
  • श्रीराम गावंकर   –   डिकेथ लॉन  – रौप्यपदक
  • संगिता चव्हाण    –   भालाफेक   – रौप्यपदक
  • सुचित्रा शिरोडकर   –   कबड्डी कर्णधार मुंबई विद्यापीठ
  • पांडुरंग साळगावकर –   महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन अध्यक्ष कसोटी प्लेयर
  • सामंत     –   रणजी खेळाडू
  • राऊत     –   पोलो वाँल्ट – गोल्ड मेडल
  • विनायक नातू     –   सिनियर एक्झिक्युटिव्ह व एशियन पेंट्स ऑस्ट्रेलिया
  • एन. के. देसाई     –   कर्णल पदी निवड

Activities