Sunitadevi Topiwala Adhyapika Vidyalaya

अध्यापक विदयालयातील सोयी-सुविधा

1)अध्यापक विदयालयाची प्रशस्त, सुंदर व आकर्षक इमारत.

2) प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्या.

3) वर्गखोल्यांमध्ये ग्रीन बोर्ड, तसेच लाईट, फॅन सुविधा.

4) प्रार्थनेसाठी प्रशस्त हॉल. बहुउद्देशीय हॉल.

5) संगणक कक्ष, मानसशास्त्र प्रयोगशाळा कक्ष, स्वतंत्र प्रयोगशाळा कक्ष, सुसज्ज ग्रंथालय.

6) पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था.

7) विदयार्थी-विदयार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे.

8) खेळासाठी प्रशस्त मैदान.

9) उच्च विदयाविभूशित प्राध्यापक वर्ग.

10) अध्यापक विदयालयात प्रामाणिक आणि  कर्तव्यदक्ष कर्मचारी.