S. K. Patil Sindhudurg Mahavidyalaya, Malvan

‘जिमखाना विभाग’ स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण

स्थापना :- सन १९६५

 • स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील सहशैक्षणिक उपक्रमातील ‘ जिमखाना विभाग ’ हा एक महत्वाचा विभाग आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून जिमखाना विभाग अस्तित्वात आहे. दरवर्षी मुंबई विद्यापिठामार्फात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयाकडून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे व यामध्ये सुवर्णपदक, रजतपदक तसेच कांस्यपदक प्राप्त केलं आहे.

 • महाविद्यालयामध्ये जिमखाना विभागासाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध केलेला आहे. या हॉलमध्ये ‘इनडोअर गेम्सच’ आयोजन करण्यात येत. टेबल टेनीस, कॅरम, बुद्धीबळ यासारख्या स्पर्धांच आयोजन या हॉलमध्ये केलं जात.
 • जिमखाना विभागाकडे क्रिकेट, बुद्धीबळ, हॉलीबॉल, फुटबॉल, कॅरम, टेबल टेनीस, भालाफेक, बॅडमिंटन, रस्सीखेच, रनींग शूज, इत्यादी खेळांचे साहित्य उपलब्ध आहे.
 • जिमखाना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये दरवर्षी दहीहंडी उत्सव, नारळ लढविणे स्पर्धा, तिळगूळ समारंभ, वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

 • वार्षिक स्नेहसंमेलन समारंभा दरम्यान दरवर्षी स्पोर्ट्स – डे चं आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थी सहभाग घेतात. यावेळी क्रिकेट, रस्सीखेच, कॅरम, इत्यादी स्पर्धांच आयोजन करण्यात येत.
H M Chougale

प्रा.एच. एम.चौगले

जिमखाना प्रमुख

प्रा. एस. एन. पराडकर

जिमखाना सहाय्यक

प्रा.सुमेधा नाईक

जिमखाना सहाय्यक

कु.ललीत चव्हाण

महाविद्यालयीन युवा महोत्सव

सांस्कृतिक प्रमुख

Hargile Sir

प्रा. डॉ. डी. व्ही. हारगीले

जिमखाना सहाय्यक

Achivements :-

 1. महाविद्यालयाच्या क्रिकेट टीमने सन २००३-२००४ या शैक्षणिक वर्षामध्ये मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत झोन क्र. ५ मध्ये ‘प्रथम’ क्रमांक प्राप्त केला व महाविद्यालयाचा संघ मुंबई येथील स्पर्धेसाठी पात्र ठरला. कर्णधार – पांडुरंग कारेकर.
 2. चंद्रवदन कुडाळकर – पोलो वाँल्ट – गोल्ड मेडल
 3. सुचित्रा बांदेकर – गोल्ड मेडल – मराठी विषय
 4. श्रीराम गावंकर – डिकेथ लॉन  – रौप्यपदक
 5. संगिता चव्हाण  – भालाफेक   – रौप्यपदक
 6. सुचित्रा शिरोडकर – कबड्डी कर्णधार मुंबई विद्यापीठ
 7. पांडुरंग साळगावकर – महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन अध्यक्ष कसोटी प्लेयर
 8. सामंत – रणजी खेळाडू
 9. राऊत  – पोलो वाँल्ट – गोल्ड मेडल
 10. विनायक नातू  – सिनियर एक्झिक्युटिव्ह व एशियन पेंट्स ऑस्ट्रेलिया
 11. एन. के. देसाई – कर्णल पदी निवड

Gymkhana Department was established in 1965 at the time of college established. Gymkhana has two sub departments Indoor games and also Outdoor games. Every year many students participate in Zonal tournaments in University games. Our students got gold medal 2 times. Our college won the zonal cricket tournament at university level. We participate in Kabaddi, Cricket, Kho-Kho, volleyball, Running marathon and various sports at local, district and university level.

     In this year our student Lalit Chavan selected in state level tournament Kabaddi.

     In past our student Vivek Dewoolkar won gold medal at National level tournament of Painting.

      Every year we participate in various sports tournament.

Name if Department – Gymkhana

Establishment – 1965

I) Indoor Games – Table Tennis, Carrom, Chess, Badminton

II) Outdoor Games – Cricket, Gymnastic, Running, Volleyball, Football, Kabaddi, Kho- Kho, Basketball, Badminton, Judo Extra

Achievement

– Our student achieved Gold Medal two time.

– Our Cricket team won Zonal Tournament in 2004.

– Our Student won Gold Medal in Panting.

– Our student Lalit Chavan Selected in State level Kabaddi Tournament.

Activities 2019-2020

-Participation  in Zonal Cricket tournament.

– Participation in  Zonal Marathon 5 k. m. 

-Organized Cricket tournament on College level

– Organized Chess tournament on College level

– Organized Carrom tournament 

–  Organized Annual Yuwa Mahotsav

– Organized Narali Paurnima, Dahihandi Cultural Programme in Yuwa Mahotsav