S. K. Patil Sindhudurg Mahavidyalaya, Malvan

Admission 2020- 2021

महत्त्वाच्या सुचना
स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण, जि. सिंधुदुर्ग

FY/SY/TY Admission संदर्भातील पुढील सूचना नीट समजून घ्याव्या व विद्यार्थ्यानी प्रक्रिया सुरू करावी.

F.Y. मध्ये Admission घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचना

1.विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम महाविद्यालयाचे Prospectus (माहितीपुस्तिका) समजून घ्यावी. उपलब्ध विषय, फी, समजून घ्यावेत.

2.Mumbai विद्यापीठाच्या Admission link वर जाऊन सर्वप्रथम विद्यापीठाचा ऑनलाइन फॉर्म भरावा.

http://www.mum.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=942

3. महाविद्यालयाच्या Website वर असलेला महाविद्यालयाचा फॉर्म भरावा.

सर्व माहिती भरल्याशिवाय फॉर्म submit होणार नाही

फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे बाजूला ठेवावीत

पासपोर्ट size स्पष्ट दिसणारा फोटो अपलोड करावा

4. फॉर्म च्या hard copy विद्यापीठाच्या guideline प्रमाणे महाविद्यालय येथे जमा कराव्या.

5.Hard copy जमा करताना महाविद्यालयाचे Original Prospectus (माहितीपुस्तिका) घेवून त्यासोबत फी व original कागदपत्रे विद्यापीठाच्या guideline प्रमाणे महाविद्यालय येथे जमा करावीत.

6. मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनांप्रमाणे महाविद्यालय आपल्या तासिका ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुरू करेल व आपल्याला त्यासंदर्भात कल्पना देईल.

7.Covid – 19 संदर्भातील सर्व सूचना व नियम पाळून सर्वानी ही प्रक्रिया पार पाडायची आहे.

 

S. Y. व T. Y. मध्ये Admission घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचना

1.विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम महाविद्यालयाचे Prospectus (माहितीपुस्तिका) समजून घ्यावी. उपलब्ध विषय, फी, समजून घ्यावेत.

2.F.Y. चे सर्व विषय S. Y. साठी Compulsory आहेत. S. Y. ला विषय बदलता येत नाहीत.

3.T.Y. करिता विद्यार्थ्यांना Prospectus मध्ये दिल्याप्रमाणे विषय निवडता येतील.

4.Mumbai विद्यापीठाच्या Admission link वर जाऊन सर्वप्रथम विद्यापीठाचा ऑनलाइन फॉर्म भरता येत असेल तर भरावा… अडचण येत असेल तर प्रा. एस. पी. खोबरे यांच्याशी संपर्क साधावा. तो फॉर्म नंतर भरला तरी चालेल.

http://www.mum.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=942

5. महाविद्यालयाच्या Website वर असलेला महाविद्यालयाचा फॉर्म भरावा.

सर्व माहिती भरल्याशिवाय फॉर्म submit होणार नाही

फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे बाजूला ठेवावीत

पासपोर्ट size स्पष्ट दिसणारा फोटो अपलोड करावा

6. फॉर्म च्या hard copy व Prospectus मधील इतर फॉर्म विद्यापीठाच्या guidelines प्रमाणे महाविद्यालय येथे नंतर महाविद्यालय कडून सुचना आल्यानंतर जमा कराव्या.

7.Hard copy जमा करताना महाविद्यालयाचे Original Prospectus (माहितीपुस्तिका) घेवून त्यासोबत फी व original कागदपत्रे विद्यापीठाच्या guideline प्रमाणे महाविद्यालय येथे जमा करावी.

8. मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनांप्रमाणे महाविद्यालय आपल्या तासिका ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुरू करेल व आपल्याला त्यासंदर्भात कल्पना देईल.

9. सध्या आलेल्या guidelines प्रमाणे दिनांक 01 ऑगस्ट, 2020 पासून S. Y. व T. Y. यांचे Online lectures सुरू होत आहेत. त्यासंदर्भात स्वतंत्र Guidlines नंतर देण्यात येतील.

10. जर विद्यार्थ्यांना Online फॉर्म भरणे शक्य झाले नाही तर कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेवू नये. महाविद्यालय सर्वांना Admission देणार आहे. महाविद्यालयाच्या संपर्कात राहावे.

11.Covid – 19 संदर्भातील सर्व सूचना व नियम पाळून सर्वानी ही प्रक्रिया पार पाडायची आहे.

Stay Home Stay safe