Rambhau Parulekar Junior College

Admission

११वी व १२वी कला व वाणिज्य प्रवेश प्रक्रिया सन 2020-21

स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न
रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय,मालवण मध्ये प्रवेश घ्या आणि आनंददायी जीवन शिक्षणाचा आनंद घ्या.

त्वरा करा,आपला प्रवेश निश्चित करा.

आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाची वैशिष्ट्ये :-

१) भौतिक सुविधा संपन्न प्रशस्त इमारत व तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक.
२) स्वानुभव ,क्षेत्र अभ्यास, निरीक्षण, गटचर्चा, बुद्धीमंथन, वर्गांतर स्पर्धा यासारख्या विविधांगी पद्धतीतून आनंददायी शिक्षण.
३) प्रशस्त व सुसज्ज वाचनालय आणि अवांतर वाचन कक्ष.( 34,665 पुस्तके, 25 मॅगझीन, 31,35,000 पेक्षा जास्त ई-बुक्स, 11 प्रकारचे वर्तमानपत्रे ई.)
४) आथिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिष्यवृत्ती योजना.
५) मुलींसाठी मोफत शिक्षण.
६) विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संगणक कक्ष, मोफत इंटरनेट सुविधा व संगणक व तत्सम साधनासंदर्भात मोफत मार्गदर्शन.
७) व्यक्तिमत्त्व विकास, करियर व इतर संबंधित घटकांविषयी वैयक्तिक लक्ष व मार्गदर्शन.तसेच तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर कार्यक्रम.

कनिष्ठ महाविद्यालयीन फी :-

११वी करीता :-

१) फी भरणाऱ्यांसाठी ४६५/- रुपये
२) फी माफी धारकांसाठी २२५/- रुपये

१२वी करीता :-

१) फी भरणाऱ्यांसाठी ४५०/- रुपये
२) फी माफी धारकांसाठी १८०/- रुपये
( टिप :- वरील फी व्यतिरिक्त कोणतीही छुपी महाविद्यालयीन फी नाही.)

खालील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावा व आपला प्रवेश घ्यावा👇👇👇

https://forms.gle/ejLfYMnepk6eijTu8

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपर्क करा :-
सौ.बर्वे एस.सी. – 9309756612
श्रीम.सामंत एम.एम – 9421298869
सौ.धामापूरकर एच.वाय.- 8329078169
सौ.कदम ए.ए. – 9403081717
श्री. हसन वाय.खान – 7875428653